Kolhapur DCC Bank Election : गोकुळपाठोपाठ कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी; 732 ठराव रद्द, कोणत्या गटात किती मतदार?

Kolhapur DCC Bank Election 732 Resolutions Rejected : कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत ७३२ ठराव बाद झाले आहेत. सहा गटांत मतदान होणार असून, विकास सेवा सोसायटी गटात सर्वाधिक पात्र मतदार आहेत.
Kolhapur DCC Bank election 732 resolutions rejected

Kolhapur DCC Bank election 732 resolutions rejected

esakal

Updated on: 

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल एकूण ठरावांपैकी ७३२ संस्थांच्या नावांना कात्री लागली आहे. यात अवसायनात गेलेल्या ६८, नोंदणी रद्द झालेल्या ३२१, तर २१ दुबार ठराव दाखल झालेल्या संस्थांचा (Kolhapur DCC Bank election) समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com