

Major Development Projects
sakal
कोल्हापूर : राज्य सरकारला सत्तेत येऊन पाच डिसेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत महायुतीचे आमदार निवडून आले. केंद्रात आणि राज्यात डबल इंजिनचे सरकार आल्याने विकासकामांच्या अपेक्षाही वाढल्या. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील काही प्रश्न मार्गी लागले, तर काही विकास प्रकल्पाची सुरुवात झाली. मात्र, वर्षानुवर्षे असणारे काही प्रश्न तसेच आहेत.