

Police and Nirbhaya Squad work to trace missing minor girls in Kolhapur district.
sakal
Missing Girls in Kolhapur : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचाराचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला. मुलाला पकडावे यासाठी पाचशे लोकांचा जमाव पोलिस ठाण्यासमोर जमल्याने तणाव निर्माण झाला.