

''आंदोलन अंकुश''च्या पदाधिकाऱ्यांनी यड्रावकर इंडस्ट्रीजविरोधात आंदोलन सुरू ठेवले.
esakal
Kolhapur Sugarcane News : ‘आंदोलन अंकुश’ने चिपरी (ता. शिरोळ) येथील यड्रावकर इंडस्ट्रीजकडे होणारी ऊस वाहतूक मंगळवारी (ता. २८) रोखली. सलग दुसऱ्या दिवशी ''आंदोलन अंकुश''च्या पदाधिकाऱ्यांनी यड्रावकर इंडस्ट्रीजविरोधात आंदोलन सुरू ठेवले. कोथळी आणि जैनापूर येथील ऊस वाहतूक रोखून वाहने परत पाठविली.