

Taluka-wise Rabi Sowing Performance
sakal
कागल : कोल्हापूर जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत सरासरी ८७.१८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शिरोळ तालुक्यात शंभर टक्के पेरण्या झाल्या असून आजरा तालुक्यात सर्वात कमी ६२.५० टक्के पेरण्या करण्यात आल्या आहेत.