

Election Strict Action
sakal
कोल्हापूर : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आजच निवडणूक कार्यालयांची पाहणी करून तत्काळ कार्यालयीन कामकाज सुरू करावे. सोशल मीडियावर फिरणारे संदेश व व्हिडीओ यावर लक्ष ठेवून मतदारांना प्रलोभन देणारे आक्षेपार्ह साहित्य आढळल्यास तत्काळ कारवाई करावी, अशा सूचना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.