Kolhapur ZP result update : कोल्हापुरातील पहिली अपडेट आली समोर, काँग्रेसचे ४ उमेदवार आघाडीवर; पाचगावचे संग्राम पाटील यांची आघाडी

counting update from Kolhapur: कोल्हापुरातून पहिली निवडणूक अपडेट समोर आली असून काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. पाचगावचे संग्राम पाटील यांनी सुरुवातीची आघाडी घेतली आहे.
Kolhapur Zilla Parishad result update

Kolhapur Zilla Parishad result update

esakal

Updated on

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या कालावधीनंतर झालेल्या या निवडणुकीमुळे राजकीय संघर्ष टोकाला गेला. प्रचार, संपर्क भेटी, बैठका, जेवणावळी, आश्वासने आणि आमिषांमधून मत आपल्या पारड्यात पाडण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. अखेर रणधुमाळी थांबली आणि आता मतमोजणीला सुरूवात झाली आहे. गुलाल कुणाचा याकडे लक्ष लागले आहे. आज गुलालाची प्रतीक्षा संपणार आहे. कोल्हापुरात करवीर तालुक्यात टपाली मतदानास सुरूवात झाली. तर करवीर तालुक्यातील काँग्रेसचा पाचगाव जिल्हा परिषदेत संग्राम पाटील आघाडीवर आहेत. करवीर आठ टेबलवर टपाली आणि ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीला शीये,वडणगे, मुडशिंगी जिल्हा परिषद मतदार संघातील मतमोजणी सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com