

Kolhapur city Water Crisis
esakal
Water Shortage Kolhapur : तीव्र उन्हाळा व आगामी काळातील पावसाची संभाव्य घट या दुहेरी संकटामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याच्यादृष्टीने महापालिकेने गुरुवार (ता. ३०) शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत थेट पाईपलाईन आणि बालिंगा योजनेतून मर्यादित पाणी उपसा होणार आहे.