Fake Job Scam : नोकरीच्या आमिषाने ४२ लाखांची फसवणूक; बनावट नियुक्ती पत्र देणारे दोघे जेरबंद

Job Appointment Scam : सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. कोल्हापुरात जिल्हा परिषद आरोग्य विभागात नोकरी लावून देतो, असे सांगून बनावट नियुक्ती पत्र देत तब्बल ४२ लाखांची फसवणूक.
Police arrest

Police arrest

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरी लावतो, असे सांगून बनावट नियुक्ती पत्र देणाऱ्या दोघांना आज जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. राजेंद्र मनोहर पाटील (वय ७० रा. महादेवनगर, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) आणि राजू दत्तात्रय सरनाईक (५४, रा. फुलेवाडी, पाचवा बस थांबा) अशी त्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com