MCOCA Accused Suraj Sakhare Shot In Kolhapur
esakal
कोल्हापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झालेला संशयित सूरज साखरे याच्यावर अज्ञातांनी भरदिवसा गोळीबार केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.