Kolhapur Ganesh Visarjan 2025 Emotional Video
esakal
Anant Chaturdashi Celebrations : अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोल्हापूर शहर आणि परिसरात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आज सार्वजनिक तसेच घरगुती गणपतींचं विसर्जन भक्तीभावाने केलं जात आहे. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली असून कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.