

Ganeshotsav 2026 Kolhapur Bans Laser Lights Pressure Media and CO2 Canisters in Processions and Public Events
sakal
कोल्हापूर: गणेशोत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या मिरवणुका, तसेच इतर कार्यक्रमांमध्ये लेसर लाईटसह प्रेशर मिडस्, कार्बनडाय ऑक्साईड कॅनिस्टर गॅसचा वापर करण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बंदी घातली आहे.