Kolhapur Ganpati Clash : कोल्हापुरात गणपती मिरवणुकीत राडा, नाचत का नाहीस म्हणून वाजीद जमादारवर सपासप वार केले अन्

Ganpati Procession Attack : राजारामपुरीत गणेशोत्सव आगमन मिरवणुकीत नृत्य करण्यावरून दोन तरुणांमध्ये आज रात्री वाद झाला. यात एकाने चाकू हल्ला केला. यात वाजीद जमादार (रा. सायबर चौक) जखमी झाला आहे.
Kolhapur Ganpati Clash
Kolhapur Ganpati Clashesakal
Updated on

Kolhapur Crime : राजारामपुरीत गणेशोत्सव आगमन मिरवणुकीत नृत्य करण्यावरून दोन तरुणांमध्ये आज रात्री वाद झाला. यात एकाने चाकू हल्ला केला. यात वाजीद जमादार (रा. सायबर चौक) जखमी झाला आहे. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजारामपुरीतील चौथ्या गल्लीत हल्ल्याचा प्रकार घडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com