Gokul Election Results : कुठे क्रॉस व्होटिंगचा फटका, तर कुठे एकजुटीचा करिष्मा; गोकुळ निवडणुकीत 'या' तालुक्यांनी कशी बदलली संपूर्ण बाजी?

Gokul dairy union election results Kolhapur 2026 : गोकुळ दूध संघाच्या निकालाने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली. समविचारी आघाडीला यश मिळाले, तर महायुतीला धक्का बसला.
Gokul election results 2026

Gokul election results 2026

esakal

Updated on: 

-सुनील कोंडुसकर

चंदगड : गतवेळेच्या चुका टाळत माजी आमदार राजेश पाटील, माजी राज्यमंत्री भरमू पाटील आणि आमदार शिवाजी पाटील गटाने सामंजस्याची भूमिका घेतली. दोन्ही गटांनी एकत्रित प्रचार केल्याचा लाभ राजेश पाटील यांना झाला. मात्र, दीपक पाटील यांना अन्य तालुक्यांतून क्रॉस व्होटिंगमुळे पराभवाचा फटका बसला. राजर्षी शाहू आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांनाही अन्य तालुक्यांतून अपेक्षित पाठबळ मिळाले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com