Gokul Chairman Election : 'नविद मुश्रीफ यांच्या नावाचं पाकीट दिलं, तेव्हा मी जातीवादी नव्हतो का?'; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना सवाल, थेट पुराव्यासह उघड केली जुनी बात

Satej Patil Responds to Hasan Mushrif’s Casteism Allegations : गोकुळ दूध संघाच्या चेअरमन निवडीवरून सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्या जातीयवादाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. संचालकांच्या अनुपस्थितीवर टीका करत गोकुळच्या कारभारावरून विरोधकांवर गंभीर आरोप केले.
Satej Patil statement on Gokul chairman election

Satej Patil statement on Gokul chairman election

esakal

Updated on: 

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर जातीयवादी प्रचार केल्याचा गंभीर आरोप (Satej Patil reply to Hasan Mushrif casteism allegations) केला. या आरोपांना प्रत्युत्तर देताना सतेज पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘गोकुळच्या चेअरमनपदासाठी नविद मुश्रीफ यांच्या नावाचे पाकीट दिले, त्यावेळी मी जातीवादी नव्हतो का?’ असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil Statement Gokul Election hasan mushrif and vinay kore
Hasan Mushrif Satej Patil Gokul Milk
Gokul Election Voting Percentage Satej Patil vs Hasan Mushrif
Satej Patil vs Hasan Mushrif kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com