Gokul election 2026 Mahayuti formula in Kolhapur
esakal
कोल्हापूर : गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला २५ नाही, तर २८ जागांसाठी ठरण्याची शक्यता (Kolhapur Gokul Mahayuti) आहे. यावर्षी पहिल्यांदाच वाढीव जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षांसाठी वाढीव जागांसह दोन तज्ज्ञ संचालक आणि शासन नियुक्त एक संचालकांच्या जागांचेही गणित मांडले जाणार आहे.