Gokul Politics : 'गोकुळ'च्या माजी संचालकांनी डोंगरावरील 'या' मंदिरात घेतली शपथ अन् देवदर्शनानंतर कोगनोळीतील फार्म हाउसवर केली मेजवानी; कर्नाटक सीमेवर मोठा बेत फत्ते?

Former Gokul Directors Reunite Near Kolhapur : गोकुळच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी संचालकांनी कोल्हापूरजवळील डोंगरावर जाऊन मंदिरात एकजुटीची शपथ घेतली.
Kolhapur Gokul election political updates

Kolhapur Gokul election political updates

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या(गोकुळ) काही माजी संचालकांनी कोल्हापूरपासून जवळच असलेल्या डोंगरावरील मंदिरात नतमस्तक होऊन सर्वांनी एकत्रित राहण्यासाठी पुन्हा एकदा शपथ (former Gokul directors unity meeting) घेतली. यानंतर कर्नाटक सीमा भागातील एका फार्म हाउसवर नेत्यांसह मेजवानी झाली. येथे पुढील नियोजनाचा बेत फत्ते झाल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com