Prakashrao Abitkar : ‘केडीसीसी’च्या अहवालात अखेर पालकमंत्री प्रकाश आबिटकर झळकले, नव्याने सगळ्या संस्थांना अहवाल वाटप
KDCC Bank Kolhapur : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने यापूर्वी संस्थांना पाठवलेल्या वार्षिक अहवालात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे छायाचित्र नसल्याने आलेल्या उलटसुलट प्रतिक्रिया आल्या होत्या.
Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने यापूर्वी संस्थांना पाठवलेल्या वार्षिक अहवालात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे छायाचित्र नसल्याने आलेल्या उलटसुलट प्रतिक्रियांमुळे अखेर बँकेने नव्याने छापलेल्या अहवालात आबिटकर यांचे छायाचित्र झळकले.