Kolhapur Rape News : कोल्हापुरात क्रुरतेचा कळस! विळ्याचा धाक दाखवत बापाकडून पोटच्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Rape 13 Year Old : कोल्हापुरात संतापजनक घटना! बापाने विळ्याचा धाक दाखवत पोटच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Kolhapur Rape News

कोल्हापुरात संतापजनक घटना! बापाने विळ्याचा धाक दाखवत पोटच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

esakal

Updated on

Crime News Kolhapur : ऐन दिवाळीत करवीर तालुक्यातील एका गावात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर विळ्याचा धाक दाखवत अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. याबाबतची तक्रार पीडित मुलीच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात दिली आहे. यानंतर करवीर पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com