Land Acquisition Kolhapur Airport : कोल्हापूर -हुपरी राज्यमार्ग होणार बंद! विमानतळासाठी जमीन होणार संपादीत, ५० कोटींचा निधी मंजूर

Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळ विस्तार प्रकल्पाला गती मिळाली आहे. जमीन संपादनासाठी कोल्हापूर–हुपरी राज्यमार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Land Acquisition Kolhapur Airport

Land Acquisition Kolhapur Airport

esakal

Updated on

Kolhapur Hupari State Highway Closed : राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी राज्य शासनाने १६९ कोटी २१ लाख रुपयांचा निधी वितरित केला. यापैकी ५० कोटी रुपयांचा निधी कोल्हापूर विमानतळासाठी मिळणार असून, यातून विमानतळाला लागून असलेल्या कोल्हापूर-हुपरी मार्गासाठी जमीन संपादन, रस्ता करणे व महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या अस्थापना खर्चासाठी पैसे मिळणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com