

Kolhapur International Cricket Stadium Named After Ajit Pawar
esakal
Ajit Pawar name cricket ground : विकासवाडी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आला, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.