Gokul Election Result : 'गोकुळ'च्या निकालाने मंडलिक-मुश्रीफ वादाला उकळी! वीरेंद्र मंडलिक 'इन', नविद 'आउट; वाचा हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या पराभवामागची Inside story

Kagal election result Virendra Mandlik wins Navid Mushrif loses : कागलमधील निवडणूक निकालात वीरेंद्र मंडलिक आणि राजेश पाटील यांनी विजय मिळवला, तर नविद मुश्रीफ यांचा पराभव झाला. त्यामुळे मंडलिक-मुश्रीफ गटातील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
Virendra Mandlik victory and Navid Mushrif defeat explained

Virendra Mandlik victory and Navid Mushrif defeat explained

esakal

Updated on: 

कोल्हापूर : जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागलमधील मंडलिक-मुश्रीफ गटातील अंतर्गत संघर्ष आजच्या निकालामुळे पुन्हा उफाळून आला. त्यातून गेल्या निवडणुकीतील पराभूत ॲड. वीरेंद्र मंडलिक विजयी झाले; तर मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद यांना पराभव स्वीकारावा (Why Navid Mushrif lost the election in Kagal) लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com