Water Plant Negligence : अन्यथा कळंबा फिल्टर हाउसच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावू; नगरसेवकांचा इशारा, ‘बी वॉर्ड’ चे दुरवस्थेवर बोट

Protest Warning : कोल्हापूरच्या कळंबा फिल्टर हाउसची धक्कादायक दुरवस्था समोर आली आहे. जिथून अर्ध्या शहराला पाणीपुरवठा होतो, त्या ठिकाणी अस्वच्छता आणि सुरक्षा अभाव आढळल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
Unhygienic conditions

Unhygienic conditions

sakal

Updated on

कोल्हापूर : कळंबा फिल्टर हाउसमध्ये ठिकठिकाणी भटकी कुत्री आणि भटक्या प्राण्यांचा वावर, घोड्यांच्या लीद, बकऱ्या, शेळ्यांच्या लेंड्या, दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच, सिगारेटची पाकिटे आणि कचऱ्याचे ढीग, अशी दुरवस्था सहन करत निम्म्या शहराला पाणीपुरवठा होतो. बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने आज ही दुरवस्था लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com