Kolhapur Murder Case : नशेत अपहरण करून सादळे मादळे घाटात घातपात, कोल्हापुरात ८ जणांकडून रक्तरंजित थरार

Kolhapur Crime News : कोल्हापुरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अपहरण करून सादळे-मादळे घाटात नेल्यानंतर एका व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा आरोप असून या प्रकरणात ८ जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.
Kolhapur Crime News sadale madale ghat

Kolhapur Crime News sadale madale ghat

esakal

Updated on

Sadale Madale Ghat crime incident : (अभिजीत कुलकर्णी) : अपहरण करून निर्घृण मारहाण करण्यात आलेल्या ऋत्विक जाधव याचा उपचार सुरू असताना तब्बेत आणखी खालावली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींवर आता खुनाचा गुन्हा दाखल होणार का, असा सवाल ऋत्विकच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com