Kolhapur bus ticket price
esakal
कोल्हापूर : नवीन ई बस टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होत असताना लवकरच केएमटीच्या तिकीट दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ केली जाणार आहे. त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला (Kolhapur KMT ticket price hike 2026) जाईल.