

Leopard Rescue Readiness
sakal
कोल्हापूर : अकरा नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या अचानक प्रवेशाने शहर अक्षरशः हादरले. दाट लोकवस्ती, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बाजारपेठा असलेल्या परिसरात बिबट्या फिरत असल्याची बातमी समजताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.