

Leprosy Detection
sakal
कोल्हापूर: जिल्ह्यात कुष्ठरोग आजाराने ग्रस्त असणाऱ्यांची नोंद घेण्यासाठी शोध मोहीम घेतली जाणार आहे. त्यासाठी १७ नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीत सर्वेक्षण केले जाणार आहे. नागरिकांनी सर्वेक्षण करणाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.