kolhapur Election : नऊ वर्षांनंतर पुन्हा लोकराज्य! कोल्हापूर जिल्ह्यात उद्या १३ ठिकाणी मतदानाची रणधुमाळी
Security Measures Around Polling Booths : जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी उद्या (ता. २) मतदान होणार आहे. यापूर्वी २०१६ मध्ये या निवडणुका झाल्याने तब्बल नऊ वर्षांनी या तेरा ठिकाणी मतदान होत आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी उद्या (ता. २) मतदान होणार आहे. यापूर्वी २०१६ मध्ये या निवडणुका झाल्याने तब्बल नऊ वर्षांनी या तेरा ठिकाणी मतदान होत आहे.