Kolhapur Gas Inspection : हॉटेलची तपासणी सुरू ;घरगुती सिलिंडरचा वापर केल्यास कारवाई

Domestic LPG Cylinders : कोल्हापुरात घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत आहे का, याचा शोध घेण्यासाठी पुरवठा विभागाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे
Supply department teams inspect

Supply department teams inspect

sakal

Updated on

कोल्हापूर : घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी होतोय का?, यासाठी पुरवठा विभागाकडून शहरातील हॉटेल, अवैध गॅस भरणा केंद्र व हातगाड्यांवर तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पाच पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com