

Mahayuti leaders likely to meet to finalize power sharing formula before Kolhapur mayor election.
sakal
कोल्हापूर : महापालिके त बहुमत मिळालेल्या महायुतीचा सत्तेतील पदांचा फॉर्म्युला निश्चित करण्याबाबत शनिवारी (ता. ३१) बैठक होणार आहे. यावेळी भाजपचे नेते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व शिवसेना (शिंदे गट) नेते प्रकाश आबिटकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी महापौरपदासह विविध पदांबाबत चर्चा होणार आहे.