Kolhapur Mayor : महापौर उमेदवारीतून साधले अनेक लक्ष्य; वरिष्ठ पातळीवर हालचाली, खासदार महाडिकांचा भाजपमध्ये वरचष्मा

Role of Dhananjay Mahadik : कोल्हापूर महापौरपदाच्या उमेदवारीने केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतेच नव्हे, तर भाजपमधील अंतर्गत राजकारण, वरिष्ठांचा प्रभाव आणि आगामी निवडणुकीची दिशा स्पष्ट केली आहे.
BJP leaders during discussions over Kolhapur mayoral candidature.

BJP leaders during discussions over Kolhapur mayoral candidature.

sakal

Updated on

कोल्हापूर : सलग दोन सभागृहांत झालेल्या महिला महापौर, ओबीसीऐवजी सर्वसाधारण जागेवरील महिलेला पुन्हा संधी, भाजपमधील जुने-नवे हे मुद्दे असताना रूपाराणी निकम यांनी भाजपमधील इच्छुकांच्या गर्दीतून महापौरपदाची उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com