Kolhapur Mayor :कोल्हापुरात भाजपचा पहिला महापौर आज ठरणार, उपमहापौरपद 'जनसुराज्य'ला? उपमुख्यमंत्री शिंदे-कोरे यांच्यात चर्चा

BJP Mahayuti Seat : कोल्हापूर महापालिकेच्या सत्तास्थापनेचा निर्णायक क्षण आज आला आहे. नव्या सभागृहातील पहिला महापौर कोण होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, उपमहापौरपदावरून सुरू असलेल्या शिंदे–कोरे चर्चेमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
Political leaders during discussions ahead of the Kolhapur mayor and deputy mayor elections.

Political leaders during discussions ahead of the Kolhapur mayor and deputy mayor elections.

sakal

Updated on

कोल्हापूर : महापालिकेच्या नव्या सभागृहातील भाजपचा पहिला महापौर कोण होणार, याचा फैसला उद्या (ता. २) होणार आहे. त्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी होणाऱ्या भाजप नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय घेऊन दोन नगरसेवकांचे अर्ज दाखल केले जाणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com