Kolhapur Shocking Incident : घरातून न सांगता निघालेल्या वृद्धाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनी गावचाच विहिरीत आढळला, नेमकं कारण काय?
Kolhapur Crime News : घरातून कोणालाही न सांगता निघालेल्या वृद्धाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनंतर गावातील विहिरीत आढळून आला. नेमकं कारण काय? कोल्हापुरातील धक्कादायक घटना.
Kolhapur: Missing Elderly Found Dead After 20 Days
Kolhapur Missing Person Found Dead : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथून वीस दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कलाप्पा भीमाप्पा गुडसे (वय ७५) याचा मृतदेह आज सकाळी गावातीलच विहिरीत आढळून आला.