

Alliance councillors completing official registration before divisional authorities in Pune.
sakal
कोल्हापूर : महापालिकेत बहुमताचा आकडा गाठलेल्या महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षांसोबत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नूतन नगरसेवकांनी आज पुणे विभागीय आयुक्तांसमोर स्वतंत्र नोंदणी केली.