

staff managing
sakal
कोल्हापूर : महापालिका प्रशासनाची गाडी सुरळीत चालण्यासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल १७४१ पदे रिक्त आहेत. नवीन भरती वा कंत्राटी तत्त्वावर नेमले जात नसल्याने एका कर्मचाऱ्यावर तीन-तीन पदांचा अतिरिक्त कार्यभार देण्याची वेळ महापालिकेत आली आहे.