Kolhapur Corporation : ‘शड्डू’ घुमला, ‘ताळ’ सुटला; नवीन नगरसेवकांवरच ज्येष्ठांना सांभाळून घेण्याची वेळ

कोल्हापूर महापालिकेत नुकत्याच निवडून आलेल्या नगरसेवकांकडून विकासाच्या अपेक्षा असताना, सभागृहातच गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. सत्ताधारी गटातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनीच शिस्त सोडल्याने सभागृहाचे वातावरण तापले
muncipal corporation 

muncipal corporation 

sakal

Updated on

कोल्हापूर : पाच वर्षे सुविधांपासून दूर राहिलेल्या शहरवासीयांनी विकासाच्या मोठ्या अपेक्षेने नगरसेवकांना महापालिकेत पाठवले. पण, सत्तेला अवघा महिनाही झालेला नसताना महायुतीतील दोन पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच ‘ताळ’ सोडून सभागृहाचे अवमूल्यन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com