Kolhapur Municipal Corporation Job : कोल्हापूर महापालिकेत मेगा भरती! 4,445 पदांच्या आकृतिबंधास मान्यता; उमेदवारांसाठी मोठी संधी, 700 पदे भरण्याची शक्यता

Kolhapur Municipal Corporation Recruitment : राज्य सरकारने कोल्हापूर महापालिकेच्या प्रलंबित सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी दिल्याने ४४४५ मंजूर पदांपैकी सुमारे ७०० पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असून प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला.
Kolhapur Municipal Corporation recruitment latest news

Kolhapur Municipal Corporation recruitment latest news

esakal

Updated on

कोल्हापूर : महापालिकेच्या स्थापनेपासून अस्तित्वातच नसलेल्या सेवा प्रवेश नियमावलीला अखेर आज राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली. त्यामुळे ४४४५ पदांच्या मंजूर आकृतिबंधानुसार नवीन पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला (KMC service rules approved Maharashtra) आहे. यानुसार नजीकच्या काळात महापालिकेकडून आवश्‍यक असलेली ७०० च्या आसपास पदे भरली जाऊ शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com