Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महापालिका प्रभाग आरक्षणांची सोडत जाहीर, कोणाचं राहणार वर्चस्व जाणून घ्या; प्रभागनिहाय माहिती

Kolhapur Municipal : कोल्हापूर महानगरपालिका सार्वजनिक २०२५ आरक्षण सोडत कार्यक्रम एकूण जागा ८१ एकूण प्रभाग - २०, सर्वसाधारण - ४९(महिला २४), अनुसूचित जाती- ११(महिला ६), नागरिकांचा मागास प्रवर्ग- २१- ( महिला ११)
Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर महानगरपालिका सार्वजनिक २०२५ आरक्षण सोडत कार्यक्रम एकूण जागा ८१ एकूण प्रभाग - २०, सर्वसाधारण - ४९(महिला २४), अनुसूचित जाती- ११(महिला ६), नागरिकांचा मागास प्रवर्ग- २१- ( महिला ११)

esakal

Updated on

Municipal Corporation Ward Reservation : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या व इच्छुकांचे लक्ष लागलेल्या आरक्षणाची लॉटरी आज फुटली. २० प्रभागांतील ८१ जागांसाठी सोडत काढण्यात आली, त्यातून इच्छुकांची उमेदवारी निश्‍चित झाली. आरक्षण सोडतीचे प्रक्षेपण स्थानिक वाहिनीवरून झाले तर फेसबुकवरही https://www.facebook.com/kolhapurcorporation या लिंकवर नागरिकांना सोडत पाहता आली. सोडतीच्या ठिकाणी स्क्रिन लावण्यात आल्या होत्या.

कोल्हापूर महानगरपालिका सार्वजनिक २०२५ आरक्षण सोडत कार्यक्रम एकूण जागा ८१ एकूण प्रभाग - २०, सर्वसाधारण - ४९(महिला २४), अनुसूचित जाती- ११(महिला ६), नागरिकांचा मागास प्रवर्ग- २१- ( महिला ११)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com