BJP supporters celebrate municipal election results highlighting the rise of Hindutva politics in Kolhapur.
sakal
कोल्हापूर
Kolhapur Election : हिंदुत्वाचे पर्व; भाजपचे दीर्घकाळाचे स्वप्न साकार, काँग्रेस नेतृत्वाला नडला अतिआत्मविश्वास
BJP Victory : विधानसभा पाठोपाठ महापालिकेतही भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावीपणे रुजवला, काँग्रेसची वाढती ताकद, पण चुकलेली रणनीती: जागा वाढूनही आघाडीतील लवचिकतेअभावी सत्ता हुकली.
कोल्हापूर : सव्वा वर्षापूर्वी झालेली विधानसभा निवडणूक भाजपने हिंदुत्वाच्या मुद्यावर लढून दहाही जागा जिंकल्या, तोच प्रयोग त्यांनी गेल्या महिन्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीतही केला. त्यातही यशस्वी झाले.

