

Kolhapur District Mayor Election
sakal
कोल्हापूर: जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा व तीन नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबरला मतदान व तीन डिसेंबरला मतमोजणी होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, आज नगराध्यक्षपदासाठी १२ व सदस्यपदासाठी २२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले.