

election decision officers
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांनी आज सात निवडणूक निर्णय अधिकारी व सात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. निवडणुकीच्या घोषणेची ही पूर्वतयारी असून, सोमवारनंतर (ता. १५) कोणत्याही क्षणी निवडणुकीचा बिगुल वाजणार, असेच स्पष्ट होत आहे.