

Election Uncertainty Slows
sakal
कोल्हापूर : न्यायालयातील सुनावणी, मतदार यादीतील प्रचंड घोळ, त्यामुळे पुढे ढकलला जात असलेला मतदार यादी कार्यक्रम यामुळे महापालिकेच्या निवडणुकीबाबत अनिश्चितता दिसू लागल्याने हिरिरीने प्रचाराला सुरुवात केलेल्या अनेक इच्छुकांनी आता आस्ते कदम घेतले आहे.