

Kolhapur municipal election result time 12 pm
esakal
Kolhapur Political News : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या मतदानाबरोबर मतमोजणीसाठीही प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. प्रत्येक प्रभागाची तीन फेऱ्यांत किंवा दोन फेऱ्यांत मोजणी करण्याचे नियोजन केले जात आहे. लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.