

Five Years Without Elected Councillors
sakal
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने तब्बल पाच वर्षांनंतर नगरसेवकांच्या आगमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेली पाच वर्षे ‘प्रशासकराज’चा अनुभव घेतल्यानंतर शहरवासीयांना विविध टप्प्यांवर सभागृहाची गरज जाणवत होती.