
Posters flood Kolhapur suburbs as political campaigning begins ahead of civic polls.
Sakal
-प्रदीप शिंदे
शाहू नाका: महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरलेली नाही, उमेदवारही फिक्स नाहीत, तरीही उपनगरात निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. असे चित्र सध्या दिसत आहे. रस्त्याकडेला लावलेला मोठे पोस्टर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झाला अशीच चर्चा सध्या उपनगरात रंगली आहे.