Kolhapur Muncipal : ‘स्थायी’साठी भाजपकडून शिराळे यांचा अर्ज; सभापतिपदांचे उमेदवार ठरले, काँग्रेसकडून अमर समर्थ यांना उमेदवारी

Political Activity : कोल्हापूर महापालिकेतील स्थायी समिती आणि इतर समित्यांच्या सभापतीपदासाठी राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपकडून विशाल शिराळे यांनी अर्ज दाखल केला असून काँग्रेसकडून अमर समर्थ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Political leaders and corporators

Political leaders and corporators

sakal

Updated on

कोल्हापूर : स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपकडून अखेर विशाल शिराळे यांनी अर्ज दाखल केला. तर शेवटच्या क्षणी झालेल्या निर्णयामुळे परिवहन सभापतिपद शिवसेनेकडे आल्याने त्यांच्याकडून सत्यजित जाधव यांचा अर्ज दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com