Kolhapur Municipalesakal
कोल्हापूर
Kolhapur Municipal : ‘रचना’ मुंबईत, घालमेल ‘प्रभागां’त, पालिकांची प्रभाग रचना; सहा ऑगस्टअखेर आयोगाला होणार सादर
Municipal Ward Formation : राज्यातील सर्व नगरपरिषदांच्या प्रभाग रचनांची छाननी करून सहा ऑगस्टअखेर नगररचना विभागाकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे.
Nagar Palika Ward Division : कोल्हापूर जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची प्रभाग रचना मंत्रालयातील नगररचना विभागाकडे पोहोचली आहे. राज्यातील सर्व नगरपरिषदांच्या प्रभाग रचनांची छाननी करून सहा ऑगस्टअखेर नगररचना विभागाकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर ही प्रभाग रचना प्रसिद्ध होऊन सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. दरम्यान, दुसऱ्या बाजूला प्रभाग रचनेच्या उत्सुकतेपोटी संबंधित प्रभागांतील इच्छुकांमधील घालमेल वाढली आहे.