Kolhapur - Navi Mumbai Filght : कोल्हापूरच्या हवाई सेवेत नवा अध्याय; नवी मुंबईसाठी थेट उड्डाण सुरू

Kolhapur airport : कोल्हापूरच्या हवाई सेवेत आणखी एक मानाचा तुरा जोडला गेला असून नवी मुंबईसाठी थेट विमानसेवा सुरू झाली आहे. प्रवाशांकडून या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
new airline route

new airline route

sakal

Updated on

शाहूनाका : कोल्हापूर ते नवी मुंबई मार्गावरील नव्या विमानसेवेला आजपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने कोल्हापूरच्या हवाई सेवेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उडाण संकल्पनेतून देशातील सर्व शहरे विमानसेवेने जोडण्यात येत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com