Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Kolhapur Airport New Flights : कोल्हापूर विमानतळावरून मुंबई, अहमदाबाद आणि बंगळूर या प्रमुख शहरांसाठी नवीन व सुधारित विमानसेवा सुरू करण्यात आली असून प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
Kolhapur airport new flight schedule 2026

Kolhapur airport new flight schedule 2026

esakal

Updated on

Kolhapur Flight News : स्टार एअर कंपनीने आपल्या हवाई नेटवर्कच्या विस्ताराचा भाग म्हणून कोल्हापूरहून मुंबई, अहमदाबाद व बंगळूर या शहरांसाठी नवीन व सुधारित विमानसेवा सुरू केल्या आहेत. या नव्या सेवांमुळे कोल्हापूर शहराचा देशातील महत्त्वाच्या शहरांशी जलद हवाई संपर्क व सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com