

Municipal Plastic Seizure and Destruction Drives
sakla
कोल्हापूर : महापालिकेने शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी वर्षभरात अनेक वेळा मोहिमा राबविल्या. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यापारी पेठा, बाजारपेठा, हॉटेल, किराणा दुकाने, फेरीवाले यांच्यावर कारवाई करुन लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे; परंतु व्यापाऱ्यांना या कारवाईची काहीच भीती राहिलेली नाही.